आदर्श विकास मंडळाचे जेष्ठ सभासद आयु गो फ केदारे यांनी आपला 80 वा
वाढदिवस साजरा न करता आदर्श विकास मंडळास
रक्कम रुपये 80,000 ऐंशी हजार दान दिले, मंडळाचे अध्यक्ष आर एस
गवई, सचिव पी के निकम,खजिनदार आर जी बाविस्कर
यांनी इतर मान्यवर यांचे उपस्थितीत दानाचा चेक स्वीकारला.
तदनंतर उपस्थित मंडळाचे पदाधिकारी,हितचिंतक,सल्लागार,महिला
सदस्य याचे वतीने आयु केदारे साहेबांचा यथोचित सत्कार करण्यात
आला,
मंडळाचे प्रांगणात केक भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या, मंडळाचे
सचिव निकम सर यांनी या छोटेखानी समारंभाचे सूत्र संचालन केले,
अध्यक्ष गवई यांनी व बळीराजचे उपसंपादक आयु दिपक साठे यांनी आपले
विचार मांडले.
सदर कार्यक्रम मंडळाचे उपाध्यक्ष एल बी बोराडे, व प्र ब हिवराळे,
के जी अंभोरे, बी जे इंगळे,बळीराज किसनराव जाधव,
बागूळताई,बोराडेताई,शिंदेताई,भदंगेटई,ए डी सोनवणे, ए बी
भालेराव,बी टी चं दनशिवेयांनी इत्यादींनी शुभेच्छा दिल्या. |