महास्थवीर चंद्रमणी बुद्ध विहार उद्धघाटन सोहळा विशेषांकात लेख
, कविता , चारोळी तसेच जाहिरात देणे.....
सप्रेम जयभिम...
आदर्श विकास मंडळ (रजि.)
उल्हासनगर-४, हि संस्था गेली ४९ वर्ष समाजकार्यात अग्रेसर
आहे. महाराष्ट्रातील थोर समाज सुधारकांचा विचाराचा वारसा
पुढे नेण्याचे कार्य करीत आहे.
राबवत असलेले उपक्रम :
१. महाराष्ट्रातील सामजिक
वैचारिक व बौद्धीक वारसा जपणारे व समाजाचे प्रबोधन करणारे
मान्यवर विचारवंत , साहित्यिक लेखक, कवी, संगीतकार,
वैज्ञनिक यांच्या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करते.
२. अपंग व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वैदिक उपचार शिबीर
भरवण्यात येतात व त्यांचे जीवन सुसज्य होण्यासाठी
आवश्कतेनुसार संस्थेच्या वतीने उपकरणे किवा आर्थिक सहाय्य
दिले जातात.
३. सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेमार्फत वधू - वर सूचक
केंद्र चालवण्यात येते
४. सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि तरुणींना व्यवसाय
मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते.
अधिक माहिती साठी विहारची
वेबसाईट ला भेट द्या :
www.chandramanibuddhistvihar.com
वरील सामजिक कार्य कोणत्याही
शासकीय अथवा परकीय अनुदाना शिवाय लोक आधारावर हे कार्य उभे
करत आहोत.
२ नोव्हेंबर २०१४ रोजी
महास्थवीर चंद्रमणी बुद्ध विहाराचे उद्धघाटन सोहळा तसेच ५
फुट शुद्ध पिवळ्या धातूने बनलेल्या तथागत बुद्ध मूर्तीची
प्रतिस्थापना करण्यात येणार आहे… या कार्यक्रमा वेळी या
संस्थेची ४९ वर्षाची वाटचाल स्मरणिका (A४ साईज चे विशेषांक)
रूपाने आपल्या समोर येणार आहे.
सदर विशेषांकात शक्य तेवढी
मोठी जाहिरात देवून महाराष्ट्राच्या मोठ्या सामाजिक आणि
धार्मिक कार्याला सढळ हाताने मदत करावी अशी आपणास विनंती
करीत आहोत.
तांत्रिक माहिती :
विशेषांकाच्या मूळ प्रती :
१००० प्रती
पुष्ठ संख्या : २०० पाने
विशेषांकांचा आकार : ८.२५ * ११.५ इंच
मुद्रण आकार :
पूर्ण पान : १६ x २३ से.मी.
अर्धे पान : १६ x ११ से.मी.
पाव पान : ८ x ११ से.मी.
जाहिरातीचा दर :
रंगीत पान (मल्टीकलर पेज) :
पूर्ण पान : रु. ४०००/-
रंगीत पान (मल्टीकलर पेज) : अर्धे पान : रु. २५००/-
रंगीत पान (मल्टीकलर पेज) : पाव पान : रु. १५००/-
कृष्णधवल पान : पूर्ण पान :
रु. २०००/-
कृष्णधवल पान : अर्धे पान : रु. १०००/-
कृष्णधवल पान : पाव पान : रु. ५००/-
संपर्क साधा :
कृपया आपल्या जाहिरात , लेख
किवा कविता विशेषांकात देण्यासाठी संपर्क साधा
Email:
kanishq231010@gmail.com
feedback@chandramanibuddhistvihar.com